चामोर्शी: चामोर्शी येथे भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन
Chamorshi, Gadchiroli | Aug 27, 2025
भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे मोठया उत्साहात आगमन झाले....