ज्या महिलांना पती नाही किंवा वडील नाहीत अशा निराधार महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करण्याबाबत शासनाने योग्य त्या मार्गदर्शक सूचना जाहीर करून लाडक्या बहीण योजनेची केवायसी ची तारीख वाढवून देण्याची मागणी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी केली आहे.