पाटण: मल्हारपेठ पोलिसांनी चोरीस गेलेले ३ लाख ३५ हजाराचे दागिने अन् १ लाख ७४ हजाराचे मोबाईल केले मुळ मालकांना परत I
Patan, Satara | Sep 13, 2025
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दागिने चोरी आणि मोबाईल चोरीचा छडा लावून ते परत मुळ मालकांना परत...