गोरेगाव: राष्ट्र.काँ.पक्षाच्यावतीने पोलीस ठाण्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बांधल्या पोलिसांना राख्या
Goregaon, Gondia | Aug 10, 2025
शहरातील पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस तालुका आणि शहर महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी 10 ऑगस्ट रोजी रविवारला स.11...