यवतमाळ: मुरझडी लाल शेत शिवारात नांगरणी करताना ट्रॅक्टर समोर वाघ आल्याने ट्रॅक्टर चालकाचे पलायण
Yavatmal, Yavatmal | Apr 21, 2024
मुरझडी लाल शेत शिवारामध्ये रमेश चौधरी यांच्या शेतामध्ये काल रात्री अंदाजे 7 च्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी...