सावनेर: सावनेर उपविभाग येथे 109 रेकॉर्डवरील आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Sep 16, 2025 भागातील पोलीस स्टेशन सावनेर येथे तीस आरोपी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे 22 आरोपी आणि पोलीस स्टेशन खापा येथे एकतीस आरोपी आणि पोलीस स्टेशन केवळ येथे 31 आरोपी अशा एकूण 109 रेकॉर्ड मधील आरोपींची आरोपी परेड आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता घेण्यात आली