मॉर्निंग स्टार जवळ दोन दुचाकीची आपसात धडक असल्याची घटना आज रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच हित ज्योती आधार फाउंडेशन टीम घटनास्थळी दाखल झाली.
सावनेर: मॉर्निंग स्टार जवळ दोन दुचाकीची आपसात धडक, एक गंभीर जखमी - Savner News