जालना: जालना जिल्ह्यातील 2 मध्यम आणि 26 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो.
Jalna, Jalna | Sep 15, 2025 जालना जिल्ह्यातील 2 मध्यम आणि 26 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो... जिल्हाभरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक... आज दिनांक 15 सोमवार रोजी सकाळी 11:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील 2 मध्यम आणि 26 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्हाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. जिल्ह्यात एकूण 7 मध्यम आणि 58 लघु प्रकल्प आहेत. त्यापैकी 2 मध्यम आणि 26 लघु प्रकल्प पावसाच्या जोरदार आवकेमुळे ओव्ह