जालना: नांदेड समृद्धी मोबदला मिळण्यात यावा आ खोतकर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट
Jalna, Jalna | Oct 28, 2025 आज दिनांक 28 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना नांदेड समृद्धी महामार्ग साठी गेल्या अनेक दिवसापासून देव मूर्ती येथे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे काल चंदन झिरा येथुन शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर शिवसेना नेते गणेश राऊत यांनी मुंबईकडे रवाना झाली आहे ठाक