राहाता: शिर्डीत एका भाविकाकडून साईबाबा चरणी १ कोटी ५८ लाख ५० हजार रुपयांचे १६०० ग्रॅम गुपित सुवर्णदान
Rahta, Ahmednagar | Sep 4, 2025
शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी भक्तीभावाने एका भाविकाने तब्बल १ कोटी ५८ लाख ५० हजार रुपयांचे सुवर्णदान अर्पण केले...