यवतमाळ: सेलिब्रेशन हॉल येथे पार पडलेल्या डाटाच्या जिल्हा अधिवेशनात जिल्हा कार्यकारिणी जाहीर,सत्तेपेक्षा ज्ञान महत्त्वाचे;डॉ कोळी
" सत्ता संपत्तीपेक्षा ज्ञानाचा प्रभाव चिरंतन टिकतो. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या बळावरच विपरित परिस्थितीतही आपणा सर्वांना संविधानिक संरक्षण कवच दिले.म्हणून वर्तमानातील प्रश्नांना घाबरण्यापेक्षा वैश्विक ज्ञानाने आपले व्यक्तिमत्व तेजोमय.....