तिवसा: तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप सावंत यांचे अपघातात निधन
Teosa, Amravati | Nov 10, 2025 तिवसा तालुक्यातील कुरा पोलीस स्टेशन अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप सावंत यांचे अपघातात निधन झाले असून त्यांच्यावर दुःखद वातावरणात त्यांच्या गावी चांदुर रेल्वे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलिसने त्यांना मानवंदना व सर्व सलामी दिली यामुळे कुऱ्हा पोलीस व ग्रामीण पोलीस दलात दुःखाचे वातावरण पसरले आहे ते ड्युटी वरून परत येत असताना हा अपघात झाला.