आज निवडणूक आयोगातर्फे नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून उमरेड नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबरला होणार आहे. ज्याचा निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे. निवडणुका घोषित होतात सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे . आता निवडणूक रिंगणात कोण असणार आणि उमरेड नगर परिषदेवर कोणाची सत्ता बसणार याकडे उमरेडकरांचे लक्ष लागले आहे..