भिवंडी: स्व. दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भिवंडी येथे रॅलीचे आयोजन, खासदार सुरेश म्हात्रे यांची माहिती
Bhiwandi, Thane | Sep 9, 2025
येत्या १४ सप्टेंबर रोजी स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य फोर रॅली आयोजित केली असल्याची...