Public App Logo
Jansamasya
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Kanganaranaut
Meerut

१४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या महाराष्ट्र राज्यातील ९ लाख ८४ हजार मुलींना गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेला दिनांक 8 मार्च पासून सुरूवात...

539 views | Buldana, Buldhana | Mar 15, 2026
सर्वाइकल कॅन्सरच्या विरोधात जनजागृती हाच देशातील महिलांसाठी बचाव आहे. HPV ची लस देशातील प्रत्येक मुलीचा अधिकार आहे. याच हेतूनं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आठवडाभर आधी लसीकरण अभियान सुरु करण्यात आलं.गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) टाळण्यासाठी एचपीव्ही (HPV) लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी आहे: बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या १४ वर्ष पूर्ण व १५ वर्षांखालील मुलींना एचपीव्ही लस देऊन त्यांचे भवितव्य सुरक्षित करावे आशे आवाहन करण्यात येत आहे.

MORE NEWS

No related stories right now.