आज शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की. गंगापूर वैजापूर रोड बाजार समिती समोर अपघात घडला या अपघाताची माहिती मिळतात रुग्णवाहिका चालक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णास गंगापूर येथे दाखल केले घटनास्थळी लोकानी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती अशी माहिती आज 26 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता माध्यमांना देण्यात आली.