उमरेड: उमरेड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनादिनानिमित्त पथसंचलन पडले पार
Umred, Nagpur | Sep 28, 2025 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनाच्या औचित्याने आज विजयादशमी पतसंचलन उमरेड येथे पार पडले. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे प्रामुख्याने उपस्थित होते. या पतसंंचालनामध्ये चिमुकल्या स्वयंसेवकांसह मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी शहरात ठीक ठिकाणी पुष्प वर्षाव करून या पथसंचालनाचे स्वागत करण्यात आल