शिरूर: वडगाव रासाई येथे गाईला क्रूरतेने वागणूक देणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; गोरक्षकांच्या सतर्कतेने वाचले गाईचे प्राण...
Shirur, Pune | Aug 18, 2025
वडगाव रासाई (ता.शिरूर) येथे एका जर्सी गाईला अन्न-पाण्याविना सोडून देऊन तिच्या पायांना दोरीने बांधून ठेवण्याचा प्रकार...