दारव्हा: गर्भवती विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या ,देऊळगाव वळसा येथे हुंडाबळीने घेतला विवाहितेचा बळी
दारव्हा तालुक्यातील देऊळगाव (वळसा) येथे हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने दि. ११ ऑक्टोंबर ला सकाळी दहा वाजता विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.