सेलू: तालुक्यातील एका गावातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; सेलू पोलिसांत गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Sep 11, 2025
तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयित आरोपी रोशन प्रकाश...