बिलोली: पोलीस हद्दीतील तिघा आरोपींना 5 महिन्यासाठी नांदेड व लातूर जिल्ह्यातून करण्यात आले हद्दपार
Biloli, Nanded | Nov 25, 2025 मा. पोलीस अधीक्षक श्री अबिनशीब कुमार यांच्या ऑपरेशन अंतर्गत वारंवार गुन्हे करून देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा न झालेल्या आरोपीविरुद्ध करा ग्राहक स्थानबद्ध अथवा हद्दपार अनुषंगाने कारवाई करत बिलोली पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी संकेत रवीउदय बिलोलीकर, देवराव गंगाधर भिसे, रफिक बाबू शेख ह्या तिघा आरोपींना नांदेड लातूर जिल्ह्यातून येत्या पाच महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती आज रोजी 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास एका विशेष द्वारे कळविण्यात आले आहे.