सुरगाणा: आदिवासी विकास विभाग अंतर्गत मोहपाडा येथे भव्य रानभाज्या महोत्सव व पाककृती प्रदर्शन संपन्न
Surgana, Nashik | Sep 16, 2025 आदिवासी विकास विभागाच्या वतीने मोहपाडा येथे भव्य रानभाज्या महोत्सव व पाककृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध रानभाज्यांची ओळख व भाज्या तयार करण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रानभाज्यांचे पाककृती प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला.