कळंब: डोंगरखर्डा जंगलातून मेंढ्या लंपास आरोग्यविरुद्ध कळंब पोलीससात गुन्हा दाखल
आरोपींनी डोंगरखर्डा जंगलातून मेंढ्या चोरून नेल्याची घटना दिनांक एक डिसेंबर रोजी उघडकीस आली याप्रकरणी जयपाल किरडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी आरोपी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.