कळंब: शेळी चोरी प्रकरणी पोलिस ठाणे कळंब येथे गुन्हा दाखल.
फिर्यादी धर्मराज मनोहर आंबीरकर (वय 49, रा. डिकसळ) यांच्या शेत गट नं. 111 व तांदुळवाडी शिवारातील शेत गट नं. 84 येथून एक शेळी व एक बोकड तसेच दत्तात्रय तनपुरे यांच्या मालकीची एक शेळी, अशी एकूण 15,200 रुपये किमतीची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.