श्रीरामपूर: खैरी निमगाव येथील शेती महामंडळाच्या जागेतून पावणेदोन लाखांचा मुरूम चोरी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील शेती महामंडळाच्या जागेतून पावणेदोन लाखांचा मुरूम चोरी झाल्या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहे