यवतमाळ: तात्पुरत्या तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था; गुरुदेव युवा संघाचा चिखलात बसून निषेध आंदोलन
Yavatmal, Yavatmal | Sep 3, 2025
तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आलेले तहसील कार्यालय हे नागरिकांसाठी ‘त्रासदायक’ ठरत असल्याचे चित्र समोर येत...