बिलोली: बडुर शेत शिवारात डुकरासाठी लावलेल्या करंट ताराचा इलेक्ट्रिक शाॅक लागून ४६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; बिलोली पोलिसात नोंद
Biloli, Nanded | Nov 20, 2025 नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे बडूर शेत शिवार येथे दि 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी सातच्या सुमारास यातील मयत सायलू देशपटवाड व 46 वर्ष हा शेतामध्ये गवत काढण्यासाठी गेला असता शेतातील डुकरासाठी लावलेल्या करंट ताराचा इलेक्ट्रिक शॉक लागून मरण पावला. याप्रकरणी खबर देणार बालाजी देशपेट वाढ यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस स्टेशन दिलेले येथे आज दुपारी आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे आज करीत आहेत.