गंगापूर: मैत्रिणी सोबत इव्हिनिंग वॉक करत असलेल्या महिलेचे मंगळसूत्र केले लंपास बजाज नगर परिसरातील घटना
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 19, 2025
मैत्रिणीसोबत इव्हिनिंग वॉक करत असताना समोरून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र...