Public App Logo
Jansamasya
National
���ीएसटी
Happydiwali
Nextgengst
Cybersecurityawareness
Diwali2025
Pmmsy
Matsyasampadasesamriddhi
Fidfimpact
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds

साकोली: जमनापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला गाईगोधन व ढालपूजन,450 वर्षापासून पाळली जाते रूढी परंपरा

Sakoli, Bhandara | Oct 22, 2025
साकोली तालुक्यातील जमनापूर येथे बुधवार दिनांक 22 ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता गायगोधन व ढाल पूजन मोठ्या उत्साहात पार पडले जमनापूर गट ग्रामपंचायतच्या सरपंच पूजा देशमुख यांनी ढालीचे पूजन केले आदिवासी गोडगोवरी समाजातर्फे संपूर्ण गावातील गाईगुरांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी गावातील अआकरावर शेण व गवत गोळा करून या ठिकाणी गाईंना लोळवण्याची प्रथा आहे या परंपरेला 450 वर्षाचा इतिहास असल्याचे गावकरी सांगतात

MORE NEWS