आज शुक्रवार 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी माहिती दिली की, शिवसेनेचे माजी महापौर जैन यांना पोलिसांनी लाठीच्या दरम्यान मारहाण केली आहे या संदर्भात माध्यमाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना पोलीस आयुक्त प्रवीण पवार म्हणाले की ओळखपत्र तपासणी दरम्यान थोडासा गोंधळ उडाला होता त्यामुळे पोलिसांना कडक भूमिका घ्यावी लागली होती अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी माध्यमांना सदरील माहिती आज रोजी दिली आहे.