गोंदिया: एक वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह बुलढाणा जिल्हा कारागृह येथे गोंदिया येथील इसमाला केले स्थानबद्ध
Gondiya, Gondia | Sep 17, 2025 पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील धोकादायक गुंड इसम शाहरुख खान उर्फ शाहरूख फरीद खान पठाण वय 32 वर्ष राहणार गड्डाटोली गोंदिया हा पोलीस ठाणे रामनगर हद्दीमध्ये खुनाचा प्रयत्न गैर कायद्याची मंडळी जमवून शासकीय लोकसेवकावर हमला करणे जबरी चोरी खंडणी अवैध शस्त्र इत्यादी बाबतचे गुन्हे करीत असल्याने सदर इसमांविरुद्ध पोलीस ठाणे रामनगर येथे विविध प्रकारच्या सात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे सदर कुख्यात गुंड इसम रात्री आपल्या हातामध्ये घातक हत्यारे बाळगणे शस्त्र घेऊन पोलीस ठाणे रामनगर हद्दीतील गरीब कामगार