सातारा: पोलीस प्रशासन, नगरपालिका व गणेश मंडळाच्या सहकार्यामुळेच विसर्जन मिरवणूक शांततेत पार: मुख्याधिकारी अभिजीत बापट
Satara, Satara | Sep 7, 2025
कालपासून सुरू असलेल्या गणपती विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पडली, सातारा शहरातील सर्वच मंडळांनी सहकार्य केले, सातारा...