रोहा: गतिमान प्रशासनाचे सकारात्मक पाऊल, शिबिरासारखे उपक्रम यशस्वीरित्या ; ना अदिती तटकरेंनी केले प्रशासनाचे अभिनंदन
Roha, Raigad | Jul 5, 2025 शनिवारी 5 जून रोजी दु. 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानातून विविध योजनांच्या लाभार्थींना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सहजपणे दाखले, योजनांचा फायदा मिळत आहे. प्रांत,तहसील सर्वच स्थानिक गतिमान प्रशासनाचे हे सकारात्मक पाऊल आहे.शिबीरे आयोजीत करून अनेक प्रशासकीय उपक्रम यशस्वीपणे राबवले, अश्या शिबिराची माहिती १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत प्रत्येक ग्रामपंचायतीनी नागरिकांना द्यावी, अशा गतिमान प्रशासनाचे अभिनंदन करत आहे अशी प्रशंसा ना.अदिती ततटकरे यांनी केली.