पारशिवनी: घोघरा अवैधरित्या रेतीचीचोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हानोंद स्थानिक गुन्हेशाखा नाग ग्रामीण ची कार्यवाही.
पारशिवनी पोलिस स्टेशन च्या हद्दीतील घोघरा येथुन अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांची कारवाई. टॅक्टर ट्राली रेती जप्त करून चालक व मालका विरुध कार्यवाही.