औसा: नांदुर्गा येथून शेतकऱ्याच्या २ लाख २६ हजारांच्या २ म्हशी आणि २ वासरे चोरी, किल्लारी पोलिसांत गुन्हा दाखल
Ausa, Latur | Mar 10, 2024 नांदुर्गा येथून शेतकऱ्याच्या २ लाख २६ हजारांच्या २ म्हशी आणि २ वासरे चोरी झाल्याची घटना १० मार्चला सकाळी घडली आहे. दत्तु बाबुराव तुगावे रा. मंगरूळ यांच्या शेतात बांधलेल्या २ म्हशी आणि २ वासरे चोरी झाले आहे. याप्रकरणी किल्लारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.