हिंगणा: लता मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार व औषधी मुळे माझ्या पत्नीच्या मृत्यू-अशोक सिंग पती
Hingna, Nagpur | Nov 3, 2025 लता मंगेशकर रुग्णालयामध्ये मृत्यूच्या दर वाढत असून या ठिकाणी पेशंट ऍडमिट झाल्यानंतर काही दिवसातच मृत्यू होण्याचे प्रमाणात वाढत आहे त्यामुळे या संदर्भात तात्काळ कारवाई करून तात्काळ या विषयात जिल्हा शल्य चिकित्सक तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी गुन्हा नोंद करून त्यांनी रुग्णाला व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी पीडित पती अशोक सिंग यांनी केली आहे. यापूर्वी सुद्धा अनेक पेशंट यास हॉस्पिटलमध्ये मरण पावले त्यामुळे या हॉस्पिटलवर चौकशी समिती नेमू तात्काळ कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे.