चंद्रपूर 19 ऑक्टोबर रोजी झालेल्या गॅस गळतीच्या दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबीयांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 23 ऑक्टोंबर रोज सायंकाळी सात वाजता दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्या कुटुंबांना मदतीचा हात दिला वन विकास महामंडळाचे अध्यक्ष रवींद्र सिंग संदेल यांच्या मार्गदर्शनाखाली माझी नगरसेविका सारिका कम यांनी या घटनेची माहिती दिली