श्री. भगीरथ टेक्स्टाईल मिल (Bhagirath Textile Mill) आज एक अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला! कंपनी व्यवस्थापन आणि भगीरथ कामगार संघटनेच्या (Bhagirath Kamgar Sanghatana) नेतृत्वामध्ये, पुढील ४ वर्षांसाठीचा महत्त्वपूर्ण वेतन आणि सुविधा करार (Agreement) यशस्वीरित्या संपन्न झाला व आज पासून नियमित झाले. या करारामुळे कंपनी आणि कामगार यांच्यात अधिक सलोखा, विश्वास आणि विकासाची नवी दिशा निश्चित होईल असा विश्वास आहे.