उमरेड: मंगळवारी पेठ येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Sep 15, 2025 पोलीस ठाणे उमरेड अंतर्गत मंगळवारी पेठ येथे राहणारा आरोपी दीपक बोंडे वय 23 वर्ष हा 14 सप्टेंबरला पोलिसांना चिलीमित अमली पदार्थ भरून सेवन करताना आढळून आला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध उमरेड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.