देवणी: देवणी नगरपंचायत विरोधात महिला कामगारांचे थेट पाण्याच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन
Deoni, Latur | Sep 14, 2025 देवणी नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या 30 महिला कामगारांचा गेल्या बारा महिन्यांपासून पगार रखडलेला आहे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे या पार्श्वभूमीवर पाण्याच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले