आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार रोजी रात्री 8 वाजता भोकरदन च्या प्रभात विधानसभा मतदारसंघाची शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाची माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी भोकरदन नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने शहरातील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ दक्षिणमुखी हनुमान मंदिर पोस्ट ऑफिस परिसरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला आहे, याप्रसंगी पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवार व पदाधिकारी उपस्थित झाले होते.