कन्नड: अंबाडी प्रकल्पाजवळ भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत तरुण दुचाकीस्वार गंभीर जख्मी
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 12, 2025
आज दिनांक बारा स्पटेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती मिळाली की भरधाव कारने मोटरसायकिलला समोरासमोर जोराची...