यवतमाळ: काटखेडा फाटा येथे सशस्त्र दरोडा आणि घरफोडीप्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक
Yavatmal, Yavatmal | Aug 10, 2025
यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हद्दीत कृष्णा शिरसागर यांना शस्त्राच्या बळावर लुटल्याची घटना घडली होती तसेच शहर पोलीस स्टेशन...