दिवाळीत ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती: पोलीस निरीक्षक मंगेश जगताप छत्रपती संभाजीनगर: दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी होत आहे मात्र याच ऑनलाईन खरेदीतून मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहे. हे टाळण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे जनजागृती मोहीम राबवली जात असल्याचं पोलीस निरीक्षक मंगेश जगताप म्हणाले