नागपूर शहर: धक्कादायक ! नागपूरातील प्रसिद्ध दही बाजारातून अन्न व औषध प्रशासनाने केले एक लाख 77 हजार रुपयांचे भेसळयुक्त दही जप्त
Nagpur Urban, Nagpur | Sep 10, 2025
नेहमी ऐकायला मिळतं की बाजारात नकली पनीर मिळतं, पण आता तर नकली दहीही विकलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....