वर्धा: वर्धा
शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे विभाग अधिकारी यांना निवेदन
Wardha, Wardha | Oct 18, 2025 वर्धा जिल्ह्यातील शिरूड पाणीसाठा प्रकल्पाचे पाणी धोडरी शिवरात मोठ्या प्रमाणात शिरत असल्याने शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे,यावर्षी खूप जास्त प्रमाणात पाणी झाला आहे त्यामुळे शेतातील सर्व पीक पाण्यामुळे नष्ट झाले आहे शेतकरी बांधवांनी शेतामध्ये सोयाबीन व मराठीची झाडे लावली होती मात्र पूर्णपणे पीक निघाले नाही . सदर शेत जमीन अधिग्रहित करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा या आशयाचे निवेदन पाटबंधारे विभाग वर्धा व उपजिल्ह