उमरेड: आपतूर येथे राहणाऱ्या दोघांवर किरकोळ कारणावरून हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू
Umred, Nagpur | Oct 20, 2025 उमरेड तालुक्यातील आपतुर येथील जयराम देशमुख व किसन देशमुख यांच्यावर 19 ऑक्टोबरला किरकोळ कारणावरून हल्ला झाला होता जाते गंभीर जखमी झाले आहे त्यांचा उपचार नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू आहे. यादरम्यान माजी आमदार सुधीर पारवे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली तसेच रुग्णांच्या कुटुंबांशी त्यांनी संवाद साधून धीर देखील दिला.