आर्वी: वर्धा मनेरी येथील खून प्रकरणी आरोपीला आजन्म सश्रम कारावास शिक्षा.. जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीशाचा निर्वाळा
Arvi, Wardha | Sep 25, 2025 वाद झाल्यावर वादाचा वचपा काढून मृतक सुखदेव सलामे या व्यक्तीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने आरोपी भगवंत वलके याने वार करत हत्या केली ही घटना वर्धा मनेरी येथे घडली होती याप्रकरणी आरोपी भगवंत धनराज वळके वय 33 वर्ष राहणार वर्धामनेरी याला आजन्म सश्रम करावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी दिनांक 24 ला सुनावली आहे...