उमरेड नगराध्यक्षपदी भाजपाच्या प्राजक्ता कारु यांनी घवघवीत यश संपादन केले होते दरम्यान आता नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी अमित झाडे आणि स्वीकृत सदस्य पदी मुकेश मुदगल व नेहा भदोरिया यांची निवड झाली. दरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष आनंद राऊत यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या