दिव्यांगांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून 5 टक्के निधी दिव्यांगासाठी खर्च झाला पाहिजे ही मोहीम शासनाने हाती घेतली आहे. जिल्ह्यात निधी खर्च करण्याचे योग्य नियोजन सुरू असून जिल्हास्तरावर दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या सेसफंड योजनेतून अस्थिव्यंग दिव्य